सुरक्षा पर्यवेक्षक व सुरक्षा रक्षक पदाकरीता अर्ज करण्याचे सैनिक कल्याण विभागाचे आवाहन
- June 3, 2025
पुणे, दि. २ : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती, येथे २ सुरक्षा पर्यवेक्षक महिला, ७० सुरक्षा रक्षक पुरुष व ४० सुरक्षा रक्षक