श्री हनुमान विद्यालयाचा इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल
- May 14, 2025
- 0
श्री हनुमान विद्यालय अवसरी, ता.- इंदापूर जि.- पुणे या विद्यालयाचा इयत्ता दहावी- मार्च 2025 चा निकाल शंभर टक्के लागला असून प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे, १) प्रथम क्रमांक- शेख
श्री हनुमान विद्यालय अवसरी, ता.- इंदापूर जि.- पुणे या विद्यालयाचा इयत्ता दहावी- मार्च 2025 चा निकाल शंभर टक्के लागला असून प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे, १) प्रथम क्रमांक- शेख
श्री हनुमान विद्यालय अवसरी, ता.- इंदापूर जि.- पुणे या विद्यालयाचा इयत्ता दहावी- मार्च 2025 चा निकाल शंभर टक्के लागला असून प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे,
१) प्रथम क्रमांक- शेख शाहिद शकील- ८६.६०%
२) द्वितीय क्रमांक- कु. अनभुले अक्षदा महिपती -86.40% व
२) द्वितीय क्रमांक- कु. कवितके समीक्षा संतोष- ८६.४०%
३) तृतीय क्रमांक- कु. पवार श्रद्धा शिवाजी -86.20%
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था व विद्यालयाचे वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ..
*अध्यक्ष / सचिव,आणि सर्व संचालक
ग्राम विकास प्रतिष्ठान, अवसरी
*मुख्याध्यापक व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी
श्री हनुमान विद्यालय अवसरी.