नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांचा इंदापूर दौरा, निष्ठावंताना न्याय देण्याची भूमिका केली स्पष्ट.
- June 7, 2025
भारतीय जनता पक्षाने पुणे जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित पुणे दक्षिण जिल्हाध्यक्षांचे नाव अखेर जाहीर केले. पुणे दक्षिण (बारामती) जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून श्री शेखर जी वडणे यांची नियुक्ती करण्यात आली.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर