December 10, 2025
सामाजिक

अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाची वार्षिक जिल्हा आढावा बैठक संपन्न.

  • June 4, 2025
  • 0

इंदापूर :- 04/06/2025 अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाची वार्षिक आढावा बैठक शासकीय विश्रामगृह इंदापूर या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली ही बैठक जिल्हाध्यक्ष डॉक्टर संदेश शहा यांच्या अध्यक्षतेखाली

इंदापूर :- 04/06/2025

अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाची वार्षिक आढावा बैठक शासकीय विश्रामगृह इंदापूर या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली ही बैठक जिल्हाध्यक्ष डॉक्टर संदेश शहा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीमध्ये जिल्हा कार्यकारणी तसेच तालुका कार्यकारणी सदस्यांची निवड करण्यात आली या बैठक करता डॉक्टर संदेश शहा सुरेश जकाते आगंध तावरे, काकासाहेब मांढरे रामवर्मा आसबे, शौकत तांबोळी, अक्षय यादव नानासाहेब घळके, प्रवीण पिसे, निलेश भोंग, मोहम्मद तांबोळी, आदित्य बोराटे, विशाल भोंग् ,याचबरोबर अन्य पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *